22 वर्षांचा हा खेळाडू महेंद्रसिंह धोनीला वडिलांप्रमाणे मानतो , कोण आहे तो?
5 April 2025
Created By: Sanjay Patil
महेंद्रसिंह धोनी 44 वर्षांचा, मात्र त्यानंतरही दिग्गजाचा दबदबा कायम
मथीशा पाथिरानाच्या प्रतिक्रियेमुळे धोनी पुन्हा चर्चेत आला आहे
धोनी माझ्या वडिलांप्रमाणे आहे, मी आज जो काही ते धोनीमुळे, असं मथीशा पाथिरानाने म्हटलं
मथीशासाठी धोनी देव आहे, धोनी मथीशाच्या वडिलांप्रमाणे आहे, असं मथीशाची आई म्हणाली
तुमच्या मुलाकडे लक्ष ठेवेन, असा शब्द धोनीने दिलेला, असं मथीशाचे वडील म्हणाले
मथीशा चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व करतोय, सीएसकेने त्याला 13 कोटी रुपयांत आपल्यासह कायम ठेवलं
मथीशाने 2022 साली पदार्पण केलं, सीएसकेने मथीशाला 20 लाख रुपयांत आपल्या गोटात घेतलं होतं
मथीशा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर, मथीशाची बॉलिंग एक्शन लसिथ मलिंगाप्रमाणे आहे