पराभवानंतरही अफगाणिस्तानच्या कर्णधाराने व्यक्त केला आनंद

10 November 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

अफगाणिस्तानने वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना गमवला तरी कर्णधाराने संघांचं कौतुक केलं.

"एक कर्णधार म्हणून मी आमच्या कामगिरीवर खूश आहे."

"प्रत्येक सामन्यात आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढलो."

"भविष्यात आम्हाला या कामगिरीचा फायदा होईल."

"आमच्या फलंदाजांनी या स्पर्धेत ज्या प्रकारे कामगिरी केली त्याचा अभिमान वाटतो."