11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

देवदत्त पडिक्कलचा कसोटी पदार्पणाबाबत मोठा खुलासा

8 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडिया अतिशय मजबूत स्थितीत आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 8 गडी गमावून 473 धावा केल्या होत्या.

दिवसअखेर टीम इंडियाकडे 255 धावांची मजबूत आघाडी आहे. 

देवदत्त पडिक्कलने भारताकडून कसोटीत पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी केली.

सामन्यानंतर त्याने पदार्पणाबाबत एक मोठा खुलासा केला.

सामन्याच्या एक दिवस आधी मला संधी मिळू शकते असं कळालं होतं. त्यामुळे तयार होतो. 

मैदानात जाताना घाबरलो होतो. पण एकदा चेंडूवर नजर बसली आणि मी बिंधास्त झालो.