चॅम्पियन्स ट्रॉफीतून आणखी एका टीमचा पत्ता कट

26 फेब्रुवारी 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतून यजमान पाकिस्तानचं आव्हान संपुष्ठात आलं आहे

तसेच बांगलादेश क्रिकेट संघाचंही या स्पर्धेतील साखळी फेरीतूनच पॅकअप झालं आहे

त्यानंतर आता आणखी एका संघाला साखळी फेरीतून बाहेर व्हावं लागलं आहे

इंग्लंडला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे, इंग्लंड तिसरी टीम ठरलीय

अफगाणिस्तानने इंग्लंडवर 26 फेब्रुवारीला करो या मरो सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला

इंग्लंडला 326 धावांचा पाठलाग करताना 317 धावाच करता आल्या

इंग्लंड साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 1 मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे