11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
हिटमॅन रोहितचा चेन्नई विरुद्धचा अखेरचा सामना?
14 April 2024
Created By: Sanjay Patil
आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधीपासून रोहित शर्मा चर्चेत
रोहितला 11 वर्षानंतर कर्णधारपदावरुन हटवून हार्दिक पंड्याला सूत्र दिली
रोहितकडून कॅप्टन्सी काढून घेतल्याने चाहते नाराज, हार्दिकला चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागला
रोहितने 17 व्या मोसमात झंझावाती खेळी करुन मुंबईला चांगली सुरुवात करुन दिलीय, पलटणचा आता चेन्नई विरुद्ध सामना
रोहितचा आयपीएलमधील चेन्नई विरुद्धचा हा अखेरचा सामना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तो इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनमुळे
"रोहितला पुढच्यावेळेस सीएसकेकडून खेळताना पाहतोय. रोहित धोनीची जागा घेऊ शकतो. ऋतुराज या हंगामासाठी कॅप्टन, पुढच्या वर्षी रोहितला मिळणार नेतृत्व"
रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यारासून तो दुसऱ्या संघात जाणार असल्याची चर्चा आणि अफवा, मात्र पुढील वर्षात होणाऱ्या मेगा ऑक्शननंतर सर्वच स्पष्ट होईल