जो रुटचा सचिननंतर आता द्रविडच्या विश्व विक्रमावर डोळा

1 सप्टेंबर 2024

Created By: संजय पाटील

जो रुटची गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शानदार कामगिरी, इंग्रज फलंदाजाच्या नावावर अनेक विक्रम

रुटकडून श्रीलंकेविरुद्ध दुसर्‍या कसोटीतील दोन्ही डावात शतकं, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कारनामा

रुटकडून बॅटिंगसह फिल्डिंग दरम्यान मोठा कीर्तीमान, रुटच्या कसोटी क्रिकेटमध्ये 200 कॅचेस पूर्ण

जो रुटआधी राहुल द्रविड, महेला जयवर्धने आणि रिकी पॉन्टिंग तिघांनी 200 कॅचेस घेतल्या आहेत

राहुल द्रविडच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा विश्वविक्रम, 'द वॉल'ने 210 झेल टिपले आहेत

जो रुटला द्रविडचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 11 कॅचची गरज

जो रुट सर्वाधिक कॅच घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या तिसऱ्या स्थानी, जयवर्धने 205 कॅचसह दुसऱ्या क्रमांकावर