यशस्वी जयस्वालसाठी वाईट बातमी, लागला मोठा झटका

24 ऑगस्ट 2024

Created By: संजय पाटील

टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सध्या विश्रांतीवर आहे. यशस्वीने कमी कालावधीत शानदार कामगिरी केली आहे.

यशस्वी जयस्वाल सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दिसणार, मात्र त्याआधी त्याला मोठा झटका

इंग्लंडचा जो रुट याच्या 2023-2025 साखळी फेरीत सर्वाधिक धावा, यशस्वी जयस्वालला पछाडलं

जो रुट याच्या wtc 2023-2025 साखळीतील 14 सामन्यांमध्ये 3 शतक आणि 5 अर्धशतकांसह 1 हजार 65 धावा

यशस्वीच्या याच साखळीत 1 हजार 28 धावा, यशस्वीची आता दुसऱ्या स्थानी घसरण

यशस्वीकडून 23 टी20i सामन्यात 36.15 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 723 धावा

यशस्वी जयस्वाल टी 20 वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य, मात्र त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी नाही