युवराजने पाकिस्तनचं कौतुक  केल्याने चाहते हैराण

08 November 2023

Created By: Sanjay Patil

युवराजकडून बाबरच्या नेतृत्वातील टीमचं  कौतुक नाही

युवराजकडून 2017 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचं कौतुक

पाकिस्तान सरफराज अहमदच्या नेतृत्वात चॅम्पियन ट्रॉफी जिंकली

सरफराजच्या नेतृत्वातील टीम फिट असल्याने हिट, युवराजचं मत

चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियावर मात

युवराजकडून मोहम्मद अमिर आणि वहाब रियाजचं कौतुक

याआधी युवराजची धोनीबाबत प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय

माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो