टीम इंडियाचा माजी खेळाडू अजय जडेजा सध्या चर्चेत 

 जडेजाने एक विधान करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या

पाकिस्तानी संघाचा कोच होण्याबाबत त्याला विचारलं गेलं

त्यावर, अजयने येस आय एम रेडी, असं उत्तर दिलंय

त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

अफगाणिस्तान आणि पाकच्या टीमची तुलनाही त्याने केलीय

पाकही केव्हा तरी अफगाणिस्तान सारखाच होता, असं तो म्हणतो

अफगाणिस्तानचे राखीव खेळाडू सर्वोत्तम असल्याचंही तो म्हणाला