वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत हे खेळाडू ठरले गोल्डन बॅटचे मानकरी

17 November 2023

Created By: Rakesh Thakur

1975 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नर यांनी 333 धावा केल्या.

1979 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनीज यांनी 253 धावा केल्या.

1983 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या डेविड गोवरने 384 धावा केल्या.

1987 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या ग्रॅहम गूचने 471 धावा केल्या.

1992 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन क्रोव्हने 456 धावा केल्या.

1996 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने 480 धावा केल्या.

1999 वर्ल्डकपमध्ये सौरव गांगुलीने 606 धावा केल्या.

2003 वर्ल्डकपमध्ये सचिन तेंडुलकरने 673 धावा केल्या.

2007 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 659 धावा केल्या. 

2011 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने 500 धावा केल्या.

2015 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने 547 धावा केल्या.

2019 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने 648 धावा केल्या.