9 July 2024

Created By: Shailesh Musale

गौतम गंभीरने का मारली मोठ्या पगाराला लाथ?

गौतम गंभीर मेंटर असतानाच कोलकाता संघाने यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये आक्रमक खेळी खेळली.

गौतम गंभीरचे एक वक्तव्य चर्चेत आले होते. ज्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचं कौतूक कराल.

गंभीरने २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरला विजेतेपद मिळवून दिलं होतं.नंतर तो दिल्लीत संघात गेला होता.

गंभीरने खुलासा केला की, त्याने दिल्लीचं कर्णधार पद सोडलं तेव्हा २.३ कोटी पगार पण नाकारला होता.

गंभीर म्हणाला, पावर सोडणं सोपं नसतं. पण खराब कामगिरीमुळे मी तसं केलं.

गंभीरने सांगितले की, जे आपल्या हक्काचं आहे तेच घ्या. त्या सीजनमध्ये त्यावर त्याचा हक्क नव्हता.