ग्लेन मॅक्सवेलची पत्नी
ट्रोलर्सच्या रडारवर.
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे
वर्ल्ड कप जिंकला.
मॅक्सवेलची पत्नी विनी रमन
ट्रोर्ल्सच्या निशाण्यावर आहे.
ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी
रमन भारतीय आहे.
विनीने ऑस्ट्रेलियाच्या यशावर
आनंद व्यक्त केला. म्हणून ट्रोर्ल्सनी
तिला सुनावलं.
विनी रमन मूळची
तामिळनाडूची आहे.
एका तामिळ कुटुंबाशी
तिचा संबंध आहे.
भारतीय असण्याबरोबरच जिथे
लहानची मोठी झाली, त्या टीमला
सपोर्ट करणार
असं तिने म्हटलय.
बम डिगी डिगी बम अभिनेत्री साक्षी मलिकचा हॉट लुक, चाहते म्हणाले...
21 November 2023
Created By: Soneshwar Patil