14 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बऱ्याच काळापासून टी20 स्वरूपात फलंदाजीत फेल गेला आहे.
असं असताना मॅक्सवेलने पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठीच्या यारीचा खुलासाही केला आहे.
'मला वाटते की, उपखंडात सुरुवातीला फिरकी गोलंदाज म्हणून तुम्हाला विकेटचा थोडा जास्त फायदा मिळू शकेल.'
'मला विकेट घेणे आवडते, जेव्हा जेव्हा मी एखाद्याला बाद करतो तेव्हा मला आश्चर्य वाटते.'
'मला पॉवरप्लेमध्ये माझी भूमिका साकारायची आहे आणि मी त्यात चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे.'
ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत, 28.86 च्या सरासरीने 2771 धावा केल्या आहेत.
मॅक्सवेलने 29.73 च्या सरासरीने 49 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 8.17 आहे.