ग्लेन मॅक्सवेल बनला संकटमोचक, वर्ल्डकपमध्ये ठोकली डबल सेंच्युरी

07 November 2023

Created By: Rakesh Thakur

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने दमदार द्विशतक ठोकलं.

ऑस्ट्रेलियाने 71 धावांवर 7 गडी गमावले होते. पण मॅक्सवेलने बाजू सावरली. 

ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला.

मॅक्सवेलने 76 चेंडूत शतक ठोकलं आणि अफगाणिस्तानला उत्तर दिलं. 

ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँडविरुद्ध 40 चेंडूत शतक ठोकलेलं.

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा संघ आहे. 

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.