आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे.
26 November 2023
लिलावापूर्वी आयपीएल संघांनी ट्रान्सफर विंडो ओपन
केली आहे.
26 नोव्हेंबर ट्रेडिंग करण्याची शेवटची तारीख आहे.
यावेळी रविचंद्रन अश्विन याचा व्हिडिओ समोर आला आहे.
अश्विन म्हणतो, मला जे समजले ते खरे असेल तर मुंबई इंडियन्सला सोने मिळाले आहे.
हार्दिक परतल्यानंतर मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 टीम कशी असेल? हे ही अश्विन याने दाखवले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फो प्रमाणे हार्दिकला गुजरात टाइटंसकडून मुंबई इंडियन्स 15 कोटीत ट्रेड करणार आहे.
ही ही वाचा...
तेलंगणात मतदानापूर्वी मिळाले नोटांचे डोंगर, पाच राज्यांत 1760 कोटी जप्त