मुलगा अगस्त्यला भेटताच भावूक झाला हार्दिक पांड्या; नातवावर आजीकडूनही प्रेमाचा वर्षाव
3 October 2024
Created By: Swati Vemul
हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट केले मुलासोबतचे फोटो
'माय बिगेस्ट मोटिवेशन' (माझी सर्वांत मोठी प्रेरणा) असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलंय
हार्दिक-अगस्त्यच्या या फोटोंवर आजी नलिनी पांड्या यांच्याकडूनही प्रेमाचा वर्षाव
हार्दिक पांड्या - नताशा स्टँकोविकने जुलै महिन्यात जाहीर केला होता घटस्फोट
घटस्फोटानंतर मुलाला घेऊन नताशा तिच्या मायदेशी सर्बियाला गेली होती
काही दिवसांपूर्वीच नताशा आणि अगस्त्य भारतात परतले
भारतात परतल्यानंतर हार्दिक मुलासोबत घालवतोय जास्तीत जास्त वेळ
काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा