9 मार्च 2025

अंतिम फेरीत हार्दिक पांड्याने मारला षटकार, दुसरीकडे एक्स वाइफने दिली वॉर्निंग

दुबईत पार पडलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारताने जेतेपद मिळवलं. अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केलं.

या स्पर्धेत हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली. हार्दिक पांड्याने अंतिम सामन्यात षटकार मारला आणि प्रेशर हलकं झालं. 

हार्दिक पांड्याच्या जबरदस्त परफॉर्मेंस दरम्यान एक्स वाइफ नताशाने चर्चेत आली आहे. 

नताशाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

नताशाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. यात तिने 'वॉर्निंग' दिली आहे.

नताशाने पूलमधील फोटो शेअर केले असून या फोटोला कॅप्शन दिली की, वॉर्निंग हीटवेव येऊ शकते. 

नताशा आणि हार्दिक यांनी घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघे वेगळे झाले.