11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
हार्दिक पांड्याला या अटीवर मिळाली सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये एन्ट्री,
29 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
देशांतर्गत क्रिकेटला केराची टोपली दाखवणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयने कारवाईचा बडगा उचलला आहे.
श्रेयस अय्यर आणि इशान किशनला सेंट्रल काँट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
हार्दिक पांड्याला वार्षिक करारात सहभागी केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपासून जखमी हार्दिक पांड्याला ए श्रेणीत का ठेवलं यावर प्रश्न विचारले जात आहेत.
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार हार्दिकला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सहभागी करण्यासाठी बरीच खलबतं झाली.
भारतीय संघासाठी खेळत नसेल तेव्हा सैय्यद मुश्ताक अली टी२० आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळेल, असं पांड्याने सांगितलं आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान घोट्याला दुखापत झाल्यानंतर पांड्या मैदानापासून दूर होता.