वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून हार्दिक पांड्या बाहेर? कोचने दिली महत्त्वाची अपडेट

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने 6 पैकी 6 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत टीम इंडिया टॉपला आहे. 

टीम इंडिया आपला सातवा सामना 2 नोव्हेंबरला खेळणार आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पांड्या कमबॅक करणार की नाही?

पांड्या न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धचा सामना खेळला नाही. 

दुखापतीतून सावरला नसल्याने श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे.

पांड्याच्या दुखापतीबाबत आम्ही येत्या दिवसात अपडेट देऊ, असं बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे म्हणाला.