टीम इंडियाच्या 'या' ऑलराउंडरने टेन्शन वाढवलं 

17 November 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपसाठी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार

19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महाअंतिम सामना  

त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन आणखी वाढलं

हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या  टी 20 मालिकेला मुकणार

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधूनही बाहेर

हार्दिकला पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात झालेली दुखापत

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो