टीम इंडियचा स्टार खेळाडू दोन सामन्यांना मुकणार!

वर्ल्डकपमधील 33 वा सामना भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.

भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीवर शिक्कामोर्तब लागणार आहे.

हार्दिक पांड्या या सामन्यात खेळणार नाही हे निश्चित आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीतून पांड्या बरा झालेला नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठीही अनुपलब्ध राहणार आहे. 

12 सप्टेंबरपर्यंत बरा झाला तर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो.

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक