पाकिस्तानचा संघ हैदराबादमध्ये थांबला असून वर्ल्ड कपच्या तयारीसाठी सज्ज होत असून त्यांना हैदराबाद आवडलेलं दिसतंय.

हैदरबादमध्ये पाकिस्तानच्या संघाचं जंगी स्वागत करण्यात आलेलं. पाकिस्तानच्या खेळाडूंनाही हा पाहुणचार आवडला.

पाकिस्तानचे खेळाडू हैदराबादच्या प्रसिद्ध बिर्याणीचे फॅन झालेत. हॅरीस रॉफला ही बिर्याणी कराचीमधील बिर्याणीची आठवण झाली. 

पाकिस्तानचे खेळाडू हैदराबादच्या प्रसिद्ध बिर्याणीचे फॅन झालेत. हॅरीस रॉफला ही बिर्याणी कराचीमधील बिर्याणीची आठवण झाली. 

हॅरीस रॉफली हैदराबादी बिर्याणी इतकी आवडली की त्याने बिर्याणीला १० पैकी २० गुण दिले.

बाबर आझम याला बिर्याणीबाबत विचारलं तर त्याने मसालेदार असल्याचं सांगितलं. 

शादाब खान म्हणाला की, पाकिस्तानचे खेळाडू फिल्डिंग करताना सुस्त झालेत कारण त्यांनी हैदरबादी बिर्याणी जास्त खाल्ली.