11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएलमध्ये खेळण्यास नकार, आता ठोकलं शतक

9  April 2024

Created By: Sanjay Patil

दिल्लीच्या खेळाडूने नकार दिल्याने फ्रँचायजीने बदली खेळाडू शोधला, त्याच दिवशी नकार देणाऱ्याने शतक झळकावलं

दिल्ली कॅपिट्ल्सने हॅरी ब्रूक याला  4 कोटी मोजून आपल्यात घेतलं

हॅरीने आजीच्या निधनामुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमातून माघार घेतली

हॅरीच्या जागी लिजाड विलियम्सला संधी, तर हॅरीने काउंटी चॅम्पियनशीपमध्ये यॉर्कशायरकडून शतक ठोकलं

हॅरीचं 69 बॉलमध्ये 14 चौकार आणि 2 सिक्ससह शतक पूर्ण, ब्रूकचं 12 वं फर्स्ट क्लास शतक

ब्रूकच्या शतकाच्या जोरावर यॉर्कशायरकडून 6 बाद 264 धावांवर डाव घोषित

हॅरी ब्रूक आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडूनही खेळलाय