हे आहेत 5 एकदिवसीय विश्वचषक विजेते कर्णधार

रिकी पोंटिंग हा ऑस्ट्रेलियाचा असून तो 2003 आणि 2007 विजेता कर्णधार आहे

 कपिल देव हे 1983 चे विजेते कर्णधार आहेत

एम. एस. धोनी हा भारतीय क्रिकेटर 2011 चा विजेता कर्णधार आहे

वेस्टइंडीजचा क्लाइव लॉयड हा 1975 आणि 1979 चा विजेता कर्णधार आहे

पाकिस्तानचे इमरान खान हे 1992 च्या वर्ल्ड कपचे विजेते कर्णधार आहेत