11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
कसोटी क्रिकेट इतिहासात भारताचं जयपराजयचं गणित बरोबरीत
9 मार्च 2024
Created By: Rakesh Thakur
भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिके एक डाव आणि 64 धावांनी जिंकली.
भारताने आतापर्यंत एकूण 579 कसोटी सामने खेळले आहेत.
टीम इंडियाचा कसोटी इतिहासातील हा 178 वा विजय आहे.
दुसरीकडे, तितक्याच म्हणजे 178 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
222 सामने ड्रॉ झाले आहेत, तर एकमेव सामना बरोबरीत सुटला आहे.
भारतीय संघ 178 सामने गमावून पाचव्या स्थानावर आहे.
कसोटी इतिहासात आतापर्यंत 324 सामने इंग्लंड पहिल्या, तर 232 पराभवांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.