26 June, 2024

हिटमॅन रोहित शर्माकडे या 7 महागड्या वस्तू, याबाबीत तर विराटलाही टाकले मागे

26 June, 2024

भारतीय कॅप्टन रोहित शर्मा याची संपत्ती 200 कोटी रुपयांहून अधिक आहे. तो एक श्रीमंत क्रिकेटपटू आहे.

वरळीत त्याचे 6000 चौ. फूटाचे प्रशस्त घर असून त्याची किंमत 30 कोटी रु. आहे. त्यातून समुद्र दिसतो

खंडाळ्यात रोहितचे गेस्टहाऊस असून त्याची किंमत 15 कोटी आहे.

रोहित शर्माकडे हुबोल्ट फेरारी घड्याळ देखील आहे. ज्याची किंमत 27 लाख रु. आहे.

रोहितकडे हुबोल्ट ब्रँडचे क्लासिक कलेक्शन वॉच देखील असून त्याची किंमत 5,00000 आहे.

रोहित शर्माचे कार कलेक्शन देखील जबर आहे, त्याच्या Lamborghini ची किंमत 3.10 कोटी आहे

रोहित शर्माकडे मर्सिडीज GLS 350D कार देखील आहे.तिची किंमत 95 लाख रुपये आहे.

रोहित शर्माकडे BMW - M5 सिरीजची कार आहे, तिची किंमत 1.35 कोटी इतकी आहे.