आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?
28 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात पंचांचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. एक निर्णय सामन्याचा निकाल बदलू शकतो.
मैदानातील पंच असो की फोर्थ अंपायर यांना एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? माहिती आहे का?
रिपोर्टनुसार, आयपीएल 2025 मध्ये ऑन फिल्ड पंचांना प्रत्येक सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.
फोर्थ अंपायरला प्रत्येक सामन्यात फीसमधून जवळपास 2 लाख रुपये मिळतात.
आयसीसी पॅनेमधील एलीट पंचांना आयपीएलच्या एका सामन्यासाठी 3.7 लाख रुपये मानधन मिळतं.
डेव्हलपमेंटल पंचांना प्रत्येक सामन्यासाठी जवळपास 60 रुपये मिळतात.
एलिट पंचांना प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांची पंचगिरी करण्यासाठी 8.2 लाख रुपयांचा बोनस मिळतो.
एक महिना सलग कारल्याचा रस प्यायला तर काय होईल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा