मॅक्सवेल एका वर्षात किती कमावतो? जाणून घ्या

08 November 2023

Created By: Rakesh Thakur

ग्लेन मॅक्सवेलची सर्वाधिक कमाई इंडियन प्रीमियर लीगमधून होते.

मॅक्सवेल क्रिकेट ऑस्ट्रेलिया, जाहिराती, गुंतवणूक आणि प्रॉपर्टीमधूनही कमाई करतो.

2023 मध्ये ग्लेन मॅक्सवेलची एकूण संपत्ती भारतीय चलनात सुमारे 98 कोटी रुपये आहे.

मॅक्सवेलचे मासिक उत्पन्न सुमारे 1.50 कोटी रुपये, तर वार्षिक उत्पन्न 18 कोटी रुपये आहे.

यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा करार आणि BBL मधील कमाई यांचाही समावेश आहे.

मॅक्सवेलला वनडेसाठी 8.5 लाख रुपये, टी20 साठी 5.6 लाख आणि कसोटी सामन्याची फी 11 लाख रुपये मिळतात.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी आरसीबीने मॅक्सवेलला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते.