11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

बीसीसीआय अध्यक्षांचा टीम इंडियाला संदेश, म्हटलं...

7 June 2024

टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्ध विजयी सलामी

टीम इंडियाला वर्ल्ड कप मोहिमेसाठी बीसीसीआय सचिवांकडून खास मेसेज

सचिवांकडून टीम इंडियाच्या खेळाडूंचा फोटो पोस्ट करत म्हटलं, "ट्रॉफी घरी घेऊन यायचंय, जय हिंद" 

टीम इंडियाच्या 2023 वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्वात टी 20 विश्व चषक जिंकेल, असा सचिवांनी दाखवलेला विश्वास

टीम इंडिया 2011 पासून वर्ल्ड कपच्या प्रतिक्षेत, 17 वर्षांनंतर टीम इंडिया विश्व विजेता होणार?

टीम इंडियाची वेस्ट इंडिजमध्ये निराशाजनक कामगिरी

टीम इंडियाचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध 9 जून रोजी