टीम इंडिया ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप  फायनलमध्ये

17 November 2023

Created By : Sanjay Patil

19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनल.

महाअंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय?

सामन्याचा मुख्य दिवस पावसामुळे वाया गेल्यास राखीव दिवशी खेळ होणार.

राखीव दिवशी सामना जिथे थांबला तिथून सुरुवात होणार.

राखीव दिवशी 20 नोव्हेंबरला सामना न झाल्यास विजेता कोण?

पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 असल्याने टीम इंडियाला विजेता घोषित केले जाऊ शकतं.

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो