न्यूझीलंड पराभूत, आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1

वर्ल्ड कपमध्ये 32 व्या सामन्यांनंतर सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?

क्विंटन डी कॉक याच्या नावावर सर्वाधिक 545 धावा

रचिन रवींद्र 415 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर 

डेव्हिड वॉर्नर 413 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा 398 रन्ससह चौथ्या स्थानी 

एडम मारक्रम 362 धावांसह पाचव्या क्रमांकावर विराजमान

साउथच्या सुपर स्टार अभिनेत्रीचा साडीमध्ये हॉट लुक