शुबमनला फायनलमध्ये सचिनचा महारेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

18 November 2023

Created By : Sanjay Patil

19 नोव्हेंबरला टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल

टीम इंडिया वर्ल्ड कप विजयाची प्रबळ दावेदार

25 वर्षीय युवा ओपनर शुबमन गिल याच्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष 

शुबमनला सचिन तेंडुललकरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

शुबमनला सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 32 धावांची गरज

सचिनच्या 25 व्या वर्षी 1611 धावा, तर शुबमनच्या नावावर 1580 रन्स

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो