बेंचवर बसलेल्या खेळाडूंना  किती पैसा मिळाला?. 

13 November 2023

टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप  2023 च्या सेमीफायनलमध्ये. 

13 November 2023

टीम इंडियाचा उपांत्यफेरीचा सामना न्यूझीलंड विरुद्ध.

13 November 2023

 प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणाऱ्यांना  एका सामन्याचे 6 लाख मिळतात. 

13 November 2023

ज्यांना  प्लेइंग 11 मध्ये संधी मिळत नाही, त्यांनाही पैसा मिळतो. 

13 November 2023

बेंचवर बसलेल्या खेळाडूंना अर्धी  मॅच फी मिळते. म्हणजे 3 लाख रुपये. 

13 November 2023

टेस्टच्या प्लेइंग 11 मधील खेळाडूंना  15 लाख मिळतात. 

13 November 2023

वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानी टीमने खराब प्रदर्शन केलं. 

13 November 2023