11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

रांची कसोटीत अश्विन बसला पुजाराच्या पंगतीत

26 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाने पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली आहे.

संघाचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विननेही या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या.

रविचंद्रन अश्विनने विक्रमाच्या बाबतीत चेतेश्वर पुजाराची बरोबरी केलीआहे. तर तो विराट कोहलीच्या जवळ आला आहे.

भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या बाबतीत अश्विनने पुजाराची बरोबरी केली आहे.

सचिन तेंडुलकर 72, विराट कोहली 59, आर अश्विन 58, पुजारा 58, द्रविड 56 सामन्यात विजयाचे साक्षादार ठरले.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने एमएस धोनीची बरोबरी केली आहे.