वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीची एन्ट्री!

17 November 2023

Created By : Sanjay Patil

रविवारी 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया 2003 नंतर पुन्हा वर्ल्ड कप फायनलमध्ये.

वर्ल्ड कप फायनल सामन्यात धोनी उपस्थित राहण्याची शक्यता.

आयसीसीकडून वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कर्णधारांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रण.

धोनी अंतिम सामन्याला येणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष.

टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन 20 वर्षांचा वचपा घेण्याची संधी

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो