कुलदीप यादव विरुद्ध ग्लेन मॅक्सवेल

18 November 2023

Created By: Rakesh Thakur

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना आहे. 

सामन्यात कुलदीप यादवच्या गोलंदाजीकडे लक्ष असेल.

कुलदीप यादवला डॅरिल मिशेल वगळता कोणताही फलंदाज आक्रमकपणे खेळू शकला नाही.

मॅक्सवेलकडे बरेच शॉट्स आहेत आणि फक्त तोच काही तरी करू शकतो.

रविवारी मॅक्सवेलला तग धरण्यात यश आले तर कुलदीपसाठी ही सर्वात कठीण परीक्षा असेल.

फिरकी खेळताना मॅक्सवेल डीप मिडविकेट आणि लाँग ऑन मिडलला लक्ष्य करू शकतो.

चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेल्यावर रिव्हर्स फटके मारून कुलदीपची लय बिघडवू शकतो.

ऑस्ट्रेलियाला फसवण्यासाठी कुलदीपला चौकटीबाहेरचा विचार करावा लागेल.