रोहितला ही खंत कायम राहिल

19 November 2023

Created By : Sanjay Patil

वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया

रोहितच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध 31 चेंडूत 47 धावा.

मात्र रोहित मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयशी.

फटकेबाजीच्या नादात रोहित शर्मा मॅक्सवेलच्या बॉलिंगवर आऊट.

रोहित आऊट झाल्यानंतर निराश.

रोहित न्यूझीलंड विरुद्धही सेमी फायनलमध्ये 47 धावांवर आऊट.

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो