विराट कोहलीचा वर्ल्ड कप फायनलमध्ये रेकॉर्ड

19 November 2023

Created By : Sanjay Patil

विराटची वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यापासून शानदार बॅटिंग

विराटची अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 54 धावांची खेळी

13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 756 धावांचा विक्रम विराटच्या नावावर

वर्ल्ड कपमध्ये 11 पैकी 9 डावात 50 पेक्षा अधिक धावा, त्यामध्ये 3 शतक आणि 6 अर्धशतकं.

आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत 8 वेळा 50 पेक्षा अधिक धावा.

विराट वनडे वर्ल्ड कपमध्ये पॉन्टिंगला मागे टाकत  सर्वाधिक धावा करणारा  दुसरा फलंदाज.

सचिन तेंडुलकरच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 2278 धावा. 

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो