टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 23 नोव्हेंबरपासून टी 20 मालिका

21 November 2023

Created By : Sanjay Patil

एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका

टी 20 मालिकेसाठी 20 नोव्हेंबरला टीम इंडियाची घोषणा

सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपदाची धुरा.

युवांना संधी, अनुभवी खेळाडूंना विश्रांती.

ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर उपकर्णधार.

ऋतुराज गायकवाड पहिल्या 3 सामन्यांमध्ये उपकर्णधार.

तर श्रेयस अय्यर शेवटच्या 2 टी सामन्यांसाठी व्हाईस कॅप्टन.

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो