सर्वाधिक धावा करुनही टीम इंडियाच्या खेळाडूला तोटाच

6 December 2023

Created By : Sanjay Patil

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर टी 20 मालिकेत 4-1 ने विजय

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून ऋतुराजच्या सर्वाधिक 223 धावा

ऋतुराजला 223 धावा करुनही आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये नुकसान

ऋतुराजची एका स्थानाने घसरण, फलंदाज सहाव्यावरुन सातव्या क्रमांकावर

सूर्यकुमार अव्वल स्थान राखण्यात यशस्वी ठरला आहे.

डेव्हिड मलान याने ऋतुराजला मागे टाकत पटकावलं सहावं स्थान

पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान टी 20 रँकिंगमध्ये दुसऱ्या आणि बाबर आझम चौथ्या स्थानी.