किंग कोहली क्रिकेट विश्वातील सर्व फलंदाजाच्या पुढे निघणार
27 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
इंडिया-बांगलादेश यांच्यातील 27 सप्टेंबरपासून होणारा दुसरा कसोटी सामना विराटसाठी खास ठरु शकतो
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 35 रन्सची आवश्यकता, तसं केल्यास तो चौथा फलंदाज ठरेल
आतापर्यंत क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकर, कुमारा संगकारा आणि रिकी पॉन्टिंग या तिघांनीच अशी कामगिरी केलीय
विराटकडे वेगवान 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याची संधी, कोहली याबाबतीत सचिनला पछाडू शकतो
सचिनने 623 डावांमध्ये 27 हजार धावा केल्या होत्या
विराटने 534 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील 593 डावांमध्ये 26 हजार 965 धावा केल्या आहेत
विराट बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीत अपयशी, दोन्ही डावात मिळून कोहलीच्या एकूण 23 धावा