सूर्यकुमारकडून रोहितच्या विक्रमाची बरोबरी

1 फेब्रुवारी 2025

पुण्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव झिरोवर आऊट, रोहितच्या विक्रमाची बरोबरी

सूर्याची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत वाईट स्थिती

टी 20i कर्णधार झाल्यारपासून सूर्यकुमार यादवचा धावांसाठी संघर्ष

सूर्यकुमार चौथ्या टी 20i सामन्यात 4 बॉल खेळून झिरोवर परतला

सूर्यकुमार यादवची इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेत झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ

सूर्याकडून यासह कर्णधार म्हणून टी 20i क्रिकेटमध्ये 2 वेळा झिरोवर आऊट होण्याच्या रोहितच्या विक्रमाची बरोबरी

रोहित 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि 2024 साली अफगाणिस्तानविरुद्ध  झिरोवर आऊट झाला होता