11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
IND vs ENG: विजयानंतरही भारतीय संघाच्या नावावर नकोसा विक्रम
26 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना ५ गडी राखून जिंकला.
टीम इंडियासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
भारताने मालिका 3-1 ने जिंकली. पण चौथा सामना जिंकूनही टीम इंडियाने एक वाईट रेकॉर्ड नोंदवला आहे.
भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही.
रजत पाटीदार, रवींद्र जडेजा आणि सरफराज खान हे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर उतरले होते.
मधल्या फळीत खेळणाऱ्या तीन खेळाडूंनी रांची कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात केवळ 47 धावा केल्या.
गेल्या 30 वर्षांतील कोणत्याही कसोटी सामन्यात केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे.