11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

बुमराहने फक्त दोन विकेट घेताच इयान बॉथमला टाकेल मागे

6 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून सुरु होत आहे. 

धर्मशाळा येथे जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

पाचव्या कसोटीत बुमराह फक्त दोन विकेट्स घेऊन महान खेळाडू इयान बोथमला मागे टाकू शकतो.

जसप्रीत बुमराहने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात आतापर्यंत 58 विकेट घेतल्या आहेत.

इयान बॉथमच्या नावावर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात 59 कसोटी विकेट आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी त सर्वाधिक विकेट्स अँडरसनच्या नावावर असून त्याने 147 विकेट घेतल्या आहेत. 

या यादीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 105 विकेट्स आहेत.