11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

IND vs ENG: अश्विन कुंबळेचा हा मोठा कसोटी विक्रम मोडणार

22 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या 98 सामन्यात 501 बळी घेतले आहेत.

रांची कसोटी सामन्यात भारतात इंग्लंडविरुद्ध कसोटीत 100 बळी पूर्ण करण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे.

आर अश्विनने इंग्लंडविरुद्ध 22 कसोटी सामने खेळले असून यामध्ये 99 फलंदाजांना बाद केले आहे.

भारत-इंग्लंड कसोटीत 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम आतापर्यंत फक्त जेम्स अँडरसनला करता आला आहे.

या दोन्ही संघांमधील कसोटीत 100 बळी घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरणार आहे.

इंग्लंडविरुद्ध 3 विकेट घेतल्यास भारतीय भूमीवर 350 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरेल.तसेच कुंबळेचा रेकॉर्ड मोडेल.

अनिल कुंबळेने भारतात एकूण 63 कसोटीत 350 फलंदाजांना बाद केले