11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आर अश्विन या बाबतीत करणार विराट कोहलीची बरोबरी

6 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धर्मशाळा मैदानावर खेळवला जाणार आहे. 

पाचवा कसोटी सामना जिंकताच  रविचंद्रन अश्विन विराट कोहलीची बरोबरी करेल.

विराट कोहलीने टीम इंडियासाठी आतापर्यंत 59 कसोटी सामने जिंकले आहेत. 

रविचंद्रन अश्विनने 58 कसोटी सामने जिंकले आहेत. आणखी एक विजय त्याची बरोबरी करेल.

सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत. 

टीम इंडियासाठी 72 कसोटी सामन्यात विजयाचा साक्षीदार होता.

अश्विनने 2011 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने अनेक सामन्यात संकटमोचकाची भूमिका बजावली आहे.