11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

रवींद्र जडेजाने मोडला सनथ जयसूर्याचा रेकॉर्ड, काय केलं वाचा

26January 2024

Created By: Rakesh Thakur

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने संघाच्या भक्कम आघाडीत मोलाचे योगदान दिले आहे.

दुसऱ्या दिवसाच्या खेळात केएल राहुलसोबत चांगली भागीदारी करणाऱ्या जडेजाने नाबाद 81 धावांची खेळी केली.

जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला आहे.

69 कसोटी सामने खेळलेल्या रवींद्र जडेजाने 60 षटकार मारले आहेत. 

110 कसोटी सामन्यात 59 षटकार मारणाऱ्या सनथ जयसूर्याला जडेजाने मागे टाकले आहे.

कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सेहवाग 91  षटकारांसह अव्वल स्थानावर आहे.

60 षटकार ठोकणारा रवींद्र जडेजा या यादीत सहाव्या स्थानावर असून दोन षटकार मारले तर कपिल देवचा विक्रम मोडेल.