11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

IND vs ENG : शुबमन गिलची बॅट पहिल्या डावात पुन्हा एकदा शांत

24 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 219 धावा केल्या.

अजूनही इंग्लंड संघाकडे 134 धावांची आघाडी आहे. तर भारताकडे तीन खेळाडू बाकी आहेत.

भारतीय संघाच्या पहिल्या डावात 38 धावांची इनिंग खेळून शुभमन गिल पॅव्हेलियनमध्ये परतला.

गेल्या वर्षभरात गिलला कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतकही झळकावता आलेले नाही. 

9 डावांमध्ये गिलचा स्कोअर 13, 6, 10, 2, 36, 23, 34, 0 आणि 38 होता. 

पहिल्या डावात गिलची फलंदाजीची सरासरी 26.41 , तर दुसऱ्या डावात ती 40 च्या जवळ आहे.

विशाखापट्टणम कसोटीत त्याने संघाच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले, तर राजकोटमध्ये त्याने 91 धावांची खेळी केली.