11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

रांचीमध्ये टीम इंडियाचा कसोटीत असा विक्रम, इंग्लंडने घेतली धास्ती

22 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

टीम इंडिया 23 फेब्रुवारीपासून रांचीमध्ये इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना खेळणार आहे.

या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. ही स्थिती कायम ठेवायला रोहित शर्माला आवडेल.

टीम इंडियाने रांचीमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा कसोटी सामना जिंकला तर ते मालिका जिंकतील.

दुसरीकडे, टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंडचा संघ जोरदार तयारी करत आहे.

टीम इंडियाने रांचीमध्ये एकूण दोन सामने खेळले आहेत. एका सामन्यात विजय, तर एक सामना अनिर्णित राहिला.

2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ड्रॉ, तर अडीच वर्षांनी याच मैदानावर दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं. 

कसोटीत मैदानावरील हा पहिला आणि एकमेव विजय आहे. रोहित आता विजयी स्थिती कायम ठेवण्यास उत्सुक असेल.