11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या बेझबॉलची हवा केली गूल
26 फेब्रुवारी 2024
Created By: Rakesh Thakur
भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
बेन स्टोक्स कर्णधार आणि ब्रँडन मॅक्युलम प्रशिक्षक बनल्यानंतर इंग्लंड संघाने प्रथमच कसोटी मालिका गमावली आहे.
इंग्लंड संघाने गेल्या 2 वर्षांपासून एकही कसोटी मालिका गमावलेला नव्हती.
इंग्लंडने 6 पैकी 4 मालिका जिंकल्या. तर दोन ड्रॉ राहिल्या. तर सातव्या मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.
मार्च 2022 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाने 3 सामन्यांची मालिका 1-0 ने गमावली.
पराभवानंतर जो रूटने कर्णधारपद सोडले. बेन स्टोक्सला कर्णधार बनवण्यात आले. तर ब्रँडन मॅक्क्युलम प्रशिक्षक झाला.
इंग्लंडने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि आयर्लंडचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका अनिर्णित राहिली.